Join us

Fire in Mumbai BPCL: मुंबईतील बीपीसीएलमध्ये अग्नितांडव, स्फोटाची भीषणता दाखवणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 17:16 IST

BPCL Mumbai Fire: मुंबईतील बीपीसीएलमध्ये भीषण आग, स्फोटाने परिसर हादरला

मुंबई : चेंबूर येथील बीपीसीएलमध्ये आग लागली असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बीपीसीएलमध्ये मोठ्या स्फोटाचा आवाज आला. त्यानंतर स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. 

स्फोटाची भीषणता दाखवणारे फोटो - 

टॅग्स :बीपीसीएल आगचेंबूर