ठप्प झालेली मोनो रेल अर्ध्या तासांनी झाली सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 18:25 IST2019-09-05T18:24:19+5:302019-09-05T18:25:16+5:30

दुसऱ्या टप्प्यातील हि मोनो रेलचा रूट वडाळा ते महालक्ष्मी (गाडगे महाराज चौक) असा आहे. 

Passengers are stuck due to mono rail technical fault | ठप्प झालेली मोनो रेल अर्ध्या तासांनी झाली सुरळीत

ठप्प झालेली मोनो रेल अर्ध्या तासांनी झाली सुरळीत

ठळक मुद्देतांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या जवळपास अर्ध्या तासापासून खोळंबली ठप्प झालेली मोनो रेल अर्ध्या तासांनी झाली सुरळीत झाली आहे. 

मुंबई - गेल्या अर्धा तासापासून दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेलची सेवा ठप्प झाल्याने त्यातून प्रवास करणारे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. ही मोनो रेल करी रोड येथे तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या जवळपास अर्ध्या तासापासून खोळंबली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्या टप्प्यातील हि मोनो रेलचा रूट वडाळा ते महालक्ष्मी (गाडगे महाराज चौक) असा आहे. ठप्प झालेली मोनो रेल अर्ध्या तासांनी झाली सुरळीत झाली आहे. 

Web Title: Passengers are stuck due to mono rail technical fault