अभिनेता रमेश भाटकर यांच्या राहिल्या फक्त आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 18:51 IST2019-02-04T18:50:01+5:302019-02-04T18:51:55+5:30
मुंबई : अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. कर्करोगाने आजारी असल्यामुळे त्यांच्यावर एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी सोमवारी अखेरचा ...

अभिनेता रमेश भाटकर यांच्या राहिल्या फक्त आठवणी
मुंबई : अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. कर्करोगाने आजारी असल्यामुळे त्यांच्यावर एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला.