Join us  

Mumbai Rain Live Updates: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 8:02 AM

मुंबई - गेले दोन दिवस काहीशी विश्रांती घेणाऱ्या पावसाने आज मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. ...

01:15 PM

मुंबईतील पावसाचा जोर ओसरला

सकाळपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाचा जोर दुपारी ओसरला

09:18 AM

मुसळधार पावसामुळे भिवंडीमध्ये साचले पाणी



 

09:00 AM

भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृष परिस्थिती

भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये शिरले पाणी 

08:44 AM

ठाण्यामध्ये कारवर झाड कोसळले, जीवितहानी नाही

ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस, कारवर झाड कोसळले, जीवितहानी नाही

08:06 AM

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर फांदी कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम

08:06 AM

पुढील दोन तासांस मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाचा अंदाज

पुढील दोन तासांस मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाचा अंदाज 

08:03 AM

आज पहाटेपासूनच मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार

 मुंबई शहर परिसर, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, बोरिवली या उपनगरांसह  ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आदी भागांतही मुसळधार 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबईपाऊस