मनसेच्या शाखा अध्यक्षाला धमकी

By Admin | Updated: December 27, 2016 01:14 IST2016-12-27T01:14:52+5:302016-12-27T01:14:52+5:30

चेंबूरच्या वाशी नाका परिसरात राहणारे मनसे शाखा अध्यक्ष गणेश पाटील यांना अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी येत होती. त्यानंतर रविवारी पहाटे अज्ञात

MNS's threat to the Chhattisgarh president | मनसेच्या शाखा अध्यक्षाला धमकी

मनसेच्या शाखा अध्यक्षाला धमकी

मुंबई : चेंबूरच्या वाशी नाका परिसरात राहणारे मनसे शाखा अध्यक्ष गणेश पाटील यांना अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी येत होती. त्यानंतर रविवारी पहाटे अज्ञात इसमाने त्यांच्या कारची तोडफोड केली असून, याप्रकरणी त्यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाटील हे मनसेमध्ये सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. याप्रकरणी त्यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: MNS's threat to the Chhattisgarh president