Join us  

Maharashtra Election 2019: मनसेची 32 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, मुलुंड, विक्रोळीत दिले 'हे' उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 8:41 PM

विक्रोळी विनोद शिंदे, मुलुंड - हर्षदा चव्हाण, वडाळा -आनंद प्रभू यासोबत इतर नावांची घोषणा करण्यात आली आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 32 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भुसावळ निलेश अमृत सुरळकर, वरोरा रमेश राजूरकर, भंडारा पूर्जा ठवकर, चाळीसागाव राकेश जाधव, डहाणू - सुनील ईभान, भांडूप पश्चिम संदीप जळगावंकर, विक्रोळी विनोद शिंदे, मुलुंड - हर्षदा चव्हाण, वडाळा -आनंद प्रभू यासोबत इतर नावांची घोषणा करण्यात आली आहे. 

उरण - अतुल भगत पिंपरी - के. के कांबळेमीरा भाईंदर - हरीष सुतारबार्शी - नागेश चव्हाणसांगोला - जयवंत बगाडेकर्जत जामखेड - समता भिसेराजापूर - अविनाश सौंदाळकरबदनापूर - राजेंद्र भोसलेमुरबाड - नितीन देशमुख विक्रमगड - वैशाली सतीश जाधव पालघर - उमेश गोवारीओवळा-माजिवाडा - संदीप पाचंगे उमरगा - जालिंदर कोकणेपुणे कॅँटोन्मेंट - मनिषा सरोदेखेड आळंदी - मनोज खराबीआंबेगाव - वैभव बाणखेलेशिरुर - कैलास नरके दौंड - सचिन कुलथेपुरंदर - उमेश जगताप भोर - अनिल मातेरेचाळीसगाव - राकेश जाधववसई - प्रफ्फुल ठाकूरडहाणू - सुनील ईभान देवळाली - सिद्धांत मंडालेलातूर ग्रामीण - अर्जुन वाघमारेवरोरा - रमेश राजूरकरभुसावळ - निलेश सुरळकर 

 

टॅग्स :मनसेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019