Join us

थलायवा रजनीकांत यांच्या पत्नीनं घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 13:41 IST

थलायवा रजनीकांत ह्यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

मुंबई -  थलायवा रजनीकांत ह्यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. लता यांनी राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंजवर ही सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान,  राजकारण, समाजकारण, सिनेमा अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :राज ठाकरेरजनीकांतमनसेराजकारण