Join us

सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 08:33 IST

या पुरस्कारांचे वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. १०९ शिक्षकांना पुरस्कार दिले जातील. १ लाख रुपये प्रत्येकी असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

मुंबई: राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कार (२०२४-२५) गुरुवारी जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांचे वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. १०९ शिक्षकांना पुरस्कार दिले जातील. १ लाख रुपये प्रत्येकी असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

प्राथमिक शिक्षक - १) संतोष यादव एमएसपी देवनार कॉलनी महापालिका १ इंग्रजी शाळा, गोवंडी, मुंबई. २) दुर्गाप्रसाद हटवार- संत कक्कया मार्ग महाापालिका शाळा धारावी, मुंबई. ३) संध्या सावंत बालविकास विद्यामंदिर, मेघवाडी, जोगेश्वरी, मुंबई. ४) तृप्ती पेन्सलवार- जि.प. शाळा, देवळोली, ता. अंबरनाथ. ५) मानसी भोसले - रायगड जि.प. शाळा, सांगुर्ली, ता. पनवेल. ६) उमेश खिराडे जि.प. शाळा, पाली, ता. वाडा, जि.पालघर ७) छाया जगदाळे जि.प. प्राथमिक शाळा, जगतापवस्ती, ता. पुरंदर, जि. पुणे ८) नीलम गायकवाड सर सेनापती जनरल अरुणकुमार वैद्य प्राथ. विद्यालय, महापालिका शाळा, खुळेवाडी, ता. हवेली, जि. पुणे ९) शीतल झरेकर - जि.प. शाळा, भालगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर १०) करुण गुरख जि.प. शाळा, दोड्याळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर. ११) गजानन विठ्ठल उदरे जि.प. शाळा, मुंगसरे, ता. नाशिक. १२) संगीता मराठे जि.प. शाळा, वारगाव, ता. शिंदखेडा, जि. धुळे १३) ज्ञानेश्वर बोरसे - जि.प. शाळा, बर्डीपाडा, ता. धडगाव, जि. नंदुरबार. १४) डॉ. अर्चना विसावे - जि.प. शाळा, दळवेल, ता. परोळा, जि. जळगाव १५) रवींद्र केदार - विकास विद्यामंदिर, सरनोबतवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर १६) भारती ओंबासे जि.प. शाळा, वाघमोडे वस्ती, ता.माण, जि. सातारा १७) वासंती खेराडकर जि.प. शाळा, शिरगाव (कवठे), ता. तासगांव, जि. सांगली. १८) माधव अंकलगे जि.प. शाळा, कवठेवाडी, जि. रत्नागिरी. १९) सुनील करडे - जि.प. शाळा, सांगेली सावरवाड, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग २०) भरत संत - जि.प. शाळा, गोपाळपूर, जि. छत्रपती संभाजीनगर. २१) विवेक कुलकर्णी - जि.प. शाळा, आवलगाव, ता. घनसावंगी, जि.जालना २२) चंद्रकन्या सारसेकर - जि.प. शाळा, ताडसोत्रा, जि.बीड २३) पृथ्वीराज धर्मे जि.प. शाळा, बोरगव्हाण, ता. पाथरी, जि. परभणी. २४) अरुण बैस जि.प. शाळा, माळापूर, ता. हिंगोली. २५) गोविंद बोईनवाड -जि.प. शाळा, रुई (दक्षिण), ता. अहमदपूर, जि.लातूर. २६) राजू भेडे जि.प. शाळा, आरळी, ता. बिलोली, जि.नांदेड. २७) अशोक खडके जि.प. शाळा, खोत्रचीवाडी, ता.तुर्लजापूर, जि.उस्मानाबाद. २८) प्रदीप पडवळ जि.प. शाळा, खुसापुरी, ता. सावनेर, जि. नागपूर. २९) सतीश चिंधालोरे - जि.प. शाळा, उसरा, ता. लाखांदूर, जि. भंडारा. ३०) सूर्यकांता हरिणखेडे -जि.प. शाळा, सर्वाटोला, ता. गोंडिया. ३१) अविनाश जुमडे जि.प. शाळा, सिदूर, ता. चंद्रपूर. ३२) प्रवीण मजुमकर जि.प. शाळा, बोडधा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली. ३३) आशिष सोनटक्के - जि.प. शाळा, कान्हापूर, ता. सेलू, जि. यवतमाळ. ३४) अनिल जुनघरे -सीताबाई संगई प्राथमिक शाळा, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती. ३५) नीलेश श्रीकृष्ण कवडे -- जि.प. शाळा, टाकळी जलंब, ता. अकोला. ३६) डिगांबर घोडके भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, साखरा, ता.वाशिम. ३७) दीपक उमाळे -जि.प.मराठी प्राथमिक शाळा, चारबन, ता. जळगाव जामोद, जि. बुलडाणा ३८) विजय जाचक - जि.प.उच्च उच्च प्राथमिक शाळा, खंडाळा, जि. यवतमाळ.

माध्यमिक शिक्षक - १) योगिनी पोतदार - मुख्याध्यापक, विद्या भवन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, घाटकोपर, मुंबई २) जगदीश इंदलकर -मुख्याध्यापक, न्यू सार्वजनिक एज्युकेशन सोसायटी, सायन, मुंबई ३) सुदाम कटारे -नूतन विद्यामंदिर हायस्कूल, कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व), मुंबई. ४) भाऊसाहेब घाडगे -, सरस्वती विद्यालय, कांजूर मुंबई ५) डॉ. खालेदा खोंडेकर मुख्याध्यापक, मोमिन गर्ल्स हायस्कूल, भिवंडी, जि. ठाणे. ६) अनिल गलगले मुख्याध्यापक, गौळवाडी माध्यमिक विद्यालय, ता. कर्जत, जि. रायगड. ७) डॉ. महादेव इरकर पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, विरार (पश्चिम), ८) मनोज नाईकवाडी- शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, पिंपळे खालसा, ता. शिरुर, जि.पुणे ९) संजीव वाखारे श्री. फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज, चिंचवड गाव, जि. पुणे. १०) विद्या भडके -शिवाजी हायस्कूल, बोधेगाव ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर ११) महंमद शेख -मुख्याध्यापक, श्री. शिवाजी विद्यालय, कारी, ता. बार्शी, जि. सोलापूर १२) दत्तात्रय वाणी -माध्यमिक विद्यालय पिंपरखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक १३) कल्याणराव देवरे -अस्मिताताई प्रताप दिघावकर माध्यमिक विद्यालय, देऊर, ता. जि. धुळे १४) सुषमा शाह -श्रीमती हिराबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार १५) नरेंद्र महाले सरस्वती विद्यामंदिर, यावल, जि. जळगाव १६) डॉ. दत्तात्रय घुगरे मुख्याध्यापक, स्वातंत्र्यसैनिक मा.ग. पाटील आदर्श विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज, मिणचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर १७) स्वाती देसाई कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज, भुईंज, ता. वाई, जि. सातारा १८) संतोष नाईक मुख्याध्यापक, अगस्ती विद्यालय, ऐनवाडी, ता. खानापूर, जि. सांगली १९) तुकाराम पाटील शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, खेर्डी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी २०) प्रकाश कानूरकर वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टर, ता. मिरज, जि. सोलापूर २१) बाळासाहेब शिंदे -देवगिरी महाविद्यालय, जि. संभाजीनगर, २२) हरीदास निकम, पीएमश्री शाळा, नळणी खुर्द, ता. भोकरदन, जि. जालना. २३) डॉ. शशिकांत पुरी जि.प. शाळा, राडी, ता. अंबाजोगाई, बीड २४) शिवप्रसाद मठपती सरस्वती विद्यालय, गंगाखेड, जि. परभणी २५) रंगराव साळुंके छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दांडेगाव, ता. कळमनुरी, जि. हिंगोली २६) डॉ. उमाकांत लक्ष्मण जाधव श्री. शिवाजी विद्यालय, सरस्वती कॉलनी, लातूर २७) अशोक कदम जि.प. हायस्कूल मातूळ, ता. भोकर, जि. नांदेड २८) अजित गोबारे मुख्याध्यापक, कै. शरणप्पा मलंग विद्यालय, शिंदेगल्ली, उमरगा, जि. धाराशिव २९) आशिष आरीकर श्री साईबाबा विद्यालय, निमखेडा, ता. मौदा, जि. नागपूर ३०) धर्मेंद कोचे मुख्याध्यापक, जि.प. हायस्कूल साकोली, जि. भंडारा. ३१) सुभाष मारवाडे - पीएमश्री शहीद जान्या तिम्या जि.प. हायस्कूल, गोरेगाव, जि. गोंदिया ३२) सुरेखा वासाडे - मुख्याध्यापक, कर्मवीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, लाठी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर. ३३) पंकज नरुले शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी, जि. गडचिरोली ३४) निवेदिता वझलवार भारत विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, हिंगणघाट, जि. वर्धा ३५) विनायक थातोड मुख्याध्यापक, श्री रामकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कांडली, ता. अचलपूर, जि. अमरावती ३६) बजरंग गावंडे - जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुंभारी, ता. जि. अकोला ३७) भारती देशमुख - श्री शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, मोप, ता. रिसोड, जि.वाशिम ३८) शरद देशपांडे लीलाधर भोजराज चांडक विद्यालय, मलकापूर, जि. बुलडाणा ३९) प्रशांत बुंदे दि.न्यू, इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, हनुमाननगर, नेर, जि. यवतमाळ.

आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक - १. रविंद्र बाबाजी भोईर - सहाय्यक शिक्षक जि.प.शाळा कुंडणपाडा, ठाणे, २. सतिश घावट - सहाय्यक शिक्षक रायगड जि.प. उच्च प्राथमिक शाळा झुगरेवाडी, कर्जत, रायगड, ३. आनंदा बालाजी आनेमवाड सहाय्यक शिक्षक जि.प. शाळा महालपाडा पोस्ट गंजाड, डहाणू, पालघर, ४. संगिता हिरे सहाय्यक शिक्षक जि.प. शाळा मुथाळणे, जुन्नर, पुणे, ५. अनिल डगळे सहाय्यक शिक्षक जि.प. प्राथमिक शाळा शिळवंडी, अकोले, अहिल्यानगर, ६. संजय सोमनाथ येशी सहाय्यक शिक्षक - जि.प. आदर्श प्राथमिक शाळा, फांगुळगव्हाण, इगतपुरी, नाशिक, ७. जगदिश खैरनार सहाय्यक शिक्षक - जि.प. प्राथमिक शाळा उभाडे, इगतपुरी, नाशिक, ८. रामचंद्र भलकारे - सहाय्यक शिक्षक - जि.प. शाळा वासखेडी, धुळे साक्री, धुळे, ९. विशाल पाटील - सहाय्यक शिक्षक - जि.प. मराठी शाळा अजेपूर, नंदुरबार, १०. बाळकिसन ठोंबरे - सहाय्यक शिक्षक - जि.प. प्राथमिक शाळा आमलाण, नवापूर, नंदुरबार, ११. विजय गोसावी सहाय्यक शिक्षक -जि.प. प्राथमिक शाळा कुसुंबे, रावेर, जळगाव, १२. संतोष गंधे सहाय्यक शिक्षक - जि.प. प्राथमिक शाळा गोंडवाडी, माहूर, नांदेड, १३. केतन कामडी सहाय्यक शिक्षक - स्वामी विवेकानंद विद्यालय, देवलापार, रामटेक, नागपूर, १४. वसंत नाईक सहाय्यक शिक्षक - जि.प. वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळा सावली, देवरी, गोंदिया, १५. सुशीला पुरेड्डीवार -सहाय्यक शिक्षक - जि.प. उच्च प्राथ. शाळा आक्सापूर, चंद्रपूर, १६. पुंडलिक देशमुख -सहाय्यक शिक्षक - जि.प. प्राथ. शाळा सुवर्णनगर, आरमोरी, गडचिरोली, १७. भारती शिवणकर - मुख्याध्यापक जि.प. उच्च प्राथ. शाळा दिभना, गडचिरोली, १८. पंकज वन्हेकर - सहाय्यक शिक्षक जि.प. उच्च प्राथ. शाळा वस्तापूर, चिखलदरा, अमरावती, १९. राजेंद्र गोबाडे - सहाय्यक शिक्षक जि.प. प्राथमिक शाळा रामपूर, घाटंजी, यवतमाळ

आदर्श शिक्षिका पुरस्कार- १. अपूर्वा जंगम सहाय्यक शिक्षक - जि.प. शाळा कशेणे, तळाशेत, माणगाव, रायगड, २. संजना चेमटे सहाय्यक शिक्षक -जि.प. प्राथमिक शाळा यशवंतनगर, अहिल्यानगर, ३. शितल पगार सहाय्यक शिक्षक -जि.प. आदर्श शाळा मातोरी, नाशिक, ४. करुणा मोहिते सहाय्यक शिक्षक - जि.प. आदर्श केंद्रशाळा निगडी तालुका शिराळा, सांगली, कोल्हापूर, ५. स्वाती गवई -सहाय्यक शिक्षक - जि.प. प्राथमिक शाळा पळशी तांडा नं. २ ISO केंद्र पिसादेवी, छत्रपती संभाजीनगर, ६. सविता कदम सहाय्यक शिक्षक जि.प. प्राथमिक शाळा जानापुरी, लोहा, नांदेड, लातूर, ७. अर्चना कापसे मुख्याध्यापक वीरशैव उच्च प्राथमिक शाला, शांतीनगर, नागपूर, ८. सविता वासनकर सहाय्यक शिक्षक - जि.प. प्राथमिक मराठी शाळा, घाटलाडकी, चांदूर बाजार, अमरावती

विशेष कला शिक्षक : १. भारती भगत सहाय्यक शिक्षक लोयोला हायस्कूल, पाषाण रोड, पुणे, २. संतोषकुमार राऊत मुख्याध्यापक सहदेवराव भोपळे विद्यालय शाळेतील शिक्षक : डॉ. प्रवीण किसनराव बनकर सहाय्यक शिक्षक - जि.प. सहाय्यक शिक्षक - श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला, निर्मल सोसायटी, विजापूर हिवरखेड, तेल्हारा, अकोला | दिव्यांग शिक्षक/दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शाळा देवळाली, धाराशिव | स्काऊट शिक्षक: अर्जुन प्रल्हाद सुरवसे -रोड, सोलापूर | गाईड शिक्षक जयमाला वटणे - शिक्षक सहाय्यक - जि.प. प्राथमिक शाळा गोंधळवाडी, तुळजापूर, धाराशिव

टॅग्स :शिक्षकसरकार