Join us

मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 09:00 IST

मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई - मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे भीषण दुर्घटना घडली आहे. लोणेरे येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. धडक झाल्यानंतर या दोन्ही ट्रकनी पेट घेतला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, मागील बाजूनं येणा-या बाईकस्वाराचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :अपघातगोवामुंबई