Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील कुर्ला येथील गुलाब शाह मार्केटमधील दुकानाला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 22:10 IST

मुंबईतील कुर्ला परिसरातील गुलाब शाह मार्केटमधील दुकानाला मोठी आग लागली आहे. 

मुंबई - मुंबईतील कुर्ला परिसरातील गुलाब शाह मार्केटमधील दुकानाला मोठी आग लागली आहे.  आगीची तीव्रता पाहून अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच) 

 

 

 

टॅग्स :आगमुंबई