मुंबईतील सातरस्ता शांतीनगर येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीस आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 22:41 IST2017-12-22T22:41:32+5:302017-12-22T22:41:49+5:30

महालक्ष्मी, सातरस्ता येथील शांतीनगर परिसरातील बांधकामाधीन असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजून ४७ मिनिटांनी घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Fire at the building of Sartarta Shantinagar in Mumbai | मुंबईतील सातरस्ता शांतीनगर येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीस आग

मुंबईतील सातरस्ता शांतीनगर येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीस आग

मुंबई - महालक्ष्मी, सातरस्ता येथील शांतीनगर परिसरातील बांधकामाधीन असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजून ४७ मिनिटांनी घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही. अगिनशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच दलाचे ४ वॉटर टँकर आणि ३ फायर इंजिन घटनास्थळी रवाना झाले. बांधकामाधीन इमारतीच्या शेडसदृष्य साहित्याला आग लागली आहे. रात्री १०.३० वाजेपर्यंत आगीमुळे कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. 

Web Title: Fire at the building of Sartarta Shantinagar in Mumbai

टॅग्स :Mumbaiमुंबई