मुंबई - मालाडमधील मालवणीमध्ये झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मालाडमधील मालवणीमध्ये झोपडपट्टीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 16:11 IST