Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाकाबंदीदरम्यान महिला पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 22:21 IST

विवेक मेढीया या तरूणाला अटक 

मुंबई - नाकाबंदीमध्ये कारच्या कागदपत्रांची मागणी केली म्हणून संतापलेल्या चालकाने महिला पोलिस उपनिरिक्षकाला धक्काबुक्की केली. हा प्रकार कुलाबा रिगल चित्रपटगृहासमोर सोमवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी पोलिस उपनिरिक्षक कमल कर्चे यांच्या तक्रारीवरून कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कर्चे यांना धक्काबुक्की करणाऱ्या विवेक मेढीया या तरूणाला कुलाबा पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :मुंबईपोलिस