दिलीपकुमार रुग्णालयात

By Admin | Updated: December 7, 2014 01:34 IST2014-12-07T01:34:44+5:302014-12-07T01:34:44+5:30

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार न्यूमोनियामुळे आजारी असून त्यांना शनिवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कफ आणि थंडीचा त्रस होत आहे.

Dilipkumar hospital | दिलीपकुमार रुग्णालयात

दिलीपकुमार रुग्णालयात

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार न्यूमोनियामुळे आजारी असून त्यांना शनिवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यांना कफ आणि थंडीचा त्रस होत आहे.  त्यांच्यावर प्रतिजैवकांद्वारे उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले नाही, असे  डॉ. जलील पारकर यांनी सांगितले.

 

Web Title: Dilipkumar hospital