पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक उशिराने

By Admin | Updated: April 24, 2016 08:07 IST2016-04-24T08:07:00+5:302016-04-24T08:07:39+5:30

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेटच्या दिशेने जाणा-या गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.

Delaying the traffic on the Western Railway route | पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक उशिराने

पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक उशिराने

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २४ - पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेटच्या दिशेने जाणा-या गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. बोरिवली-कांदिवली स्थानका दरम्यान पेंटाग्राफ तुटल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. 
 
आता हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी, लोकल गाडया काही मिनिटे उशिराने धावत आहेत. आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे गर्दी थोडी कमी असेल. इतर दिवशी हा बिघाड झाला असता तर कामावर जाणा-या लाखो प्रवाशांचे हाल झाले असते. 

Web Title: Delaying the traffic on the Western Railway route