Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता सलमान खानवर दरोड्याचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 22:39 IST

अंधेरीच्या न्यायालयात ही गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्याच्याविरोधात महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अंधेरीच्या न्यायालयात ही गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यात आली असून अशोक पांडे यांनी ही तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी दरोडा, प्राणघातक हल्ला, गुन्हेगारी आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :सलमान खानगुन्हेगारी