Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राज्यात दिवसाला सरासरी ६० हजार कोरोना चाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 00:29 IST

मागील आठवड्यापर्यंत जिथे ५० हजारापर्यंत चाचण्या होत होत्या तिथे आता ६० हजार चाचण्या होत आहेत.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य कोविड टास्क फोर्सने चाचण्या आणि सहवासितांचा शोध वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यात अखेर चाचण्या १० हजारांनी वाढल्या आहेत. मागील आठवड्यापर्यंत जिथे ५० हजारापर्यंत चाचण्या होत होत्या तिथे आता ६० हजार चाचण्या होत आहेत.

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस