कन्याकुमारी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:43 AM2020-01-10T04:43:40+5:302020-01-10T04:43:47+5:30

सीएसएमटी ते कन्याकुमारी धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात ११ जानेवारीपासूनबदल करण्यात आला आहे.

Changes in the timing of the Kanyakumari Express | कन्याकुमारी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

कन्याकुमारी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

Next

मुंबई : सीएसएमटी ते कन्याकुमारी धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात ११ जानेवारीपासूनबदल करण्यात आला आहे. या एक्स्प्रेसचा वेग वाढवून वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी क्रमांक १६३८१ सीएसएमटी-कन्याकुमारी एक्स्प्रेस सीएसएमटीहून दुपारी ३.३५ वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक १६३८२ कन्याकुमारी-सीएसएमटी एक्स्प्रेस कन्याकुमारीहून सकाळी ६.४० ऐवजी सकाळी ८.२५ वाजता सुटेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: Changes in the timing of the Kanyakumari Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.