Join us

दादर परिसरात इमारतीला आग; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 12:38 IST

दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

मुंबई: दादर परिसरातील रेनट्री इमारतीला आज लागलेल्या आगीत एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा झाला आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. आग आटोक्यात आली असली तरी अद्याप कारण स्पष्ट होऊ शकले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :आगमुंबई