Join us

"धनुष्यबाण ते हवाबाण, पुरावे द्या अन् मोकळे व्हा"; भाजपाने घेतला राऊतांचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 06:58 IST

कर नाही त्याला डर कशाला, अशा शब्दात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या आरोपांचा समाचार घेतला.

मुंबई : शिवसेना नेते संजय  राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण. नेहमीप्रमाणे तोेंडाची वाफ  आणि नुसत्या हवेतल्या पोकळ गप्पा करण्यापेक्षा त्यांनी पुरावे द्यावेत आणि मोकळे व्हावे. कर नाही त्याला डर कशाला, अशा शब्दात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या आरोपांचा समाचार घेतला. संजय राऊत आपल्या सवंग राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन मांडले असल्याचे भातखळकर म्हणाले.

टॅग्स :अतुल भातखळकरसंजय राऊत