मुंबई - भोंदूबाबाच्या सांगण्याप्रमाणे वागले नाही किंवा आडकाठी केली तर जीवितास धोका होईल, अशी धमकी तो देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. अंधश्रद्धेशी संबंधित गुन्हा असल्याने पोलिसांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या मदतीने काही दिवसांपासून चौकशी सुरू ठेवली होती.
या प्रकरणी तक्रारदार अनोश एडल मोरेना (३३) यांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. आरोपी पांचाळ हा मालाड पूर्वेतील मंचूभाई रोड परिसरात तसेच सर माणिकशॉ मनोरंजन पार्क परिसरात लोकांना अंगात देवाचा संचार होत असल्याचे भासवून त्यांच्यावर भूतबाधा दूर करण्याचे, नोकरीत यश मिळवून देण्याचे आदी आमिष दाखवत होता. यासाठी तो नागरिकांकडून बोकडाचे काळीज, काळा कपडा, काळे तीळ, स्मशानाची राख आदी वस्तू मागवत होता. काही वस्तूंचा तथाकथित उतारा करून त्या चौकात टाकण्यास सांगत असे, तर दारू व सिगारेट स्वतः वापरत असल्याचेही उघड झाले आहे.
धोक्याची द्यायचा धमकीaभोंदूबाबाच्या सांगण्याप्रमाणे वागले नाही किंवा आडकाठी केली तर जीवितास धोका होईल, अशी धमकी तो देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. अंधश्रद्धेशी संबंधित गुन्हा असल्याने पोलिसांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या मदतीने काही दिवसांपासून चौकशी सुरू ठेवली होती.
Web Summary : A gym trainer in Malad posed as a spiritual healer, deceiving people with promises of removing evil spirits and job success. He demanded bizarre items and threatened those who disobeyed, prompting a police investigation and formal complaint.
Web Summary : मलाड में एक जिम ट्रेनर ढोंगी बाबा बनकर लोगों को भूत भगाने और नौकरी में सफलता दिलाने का वादा करता था। उसने अजीब चीजें मांगीं और अवज्ञा करने वालों को धमकी दी, जिसके बाद पुलिस जांच और औपचारिक शिकायत दर्ज की गई।