भीमसेन देठे कालवश

By Admin | Updated: May 7, 2017 04:39 IST2017-05-07T04:39:44+5:302017-05-07T04:39:44+5:30

ज्येष्ठ साहित्यिक भीमसेन देठे यांचे शनिवारी दुपारी १ वाजता शांतीआवेदन आश्रम येथे कर्करोगामुळे निधन

Bhimsen Dele Kalevash | भीमसेन देठे कालवश

भीमसेन देठे कालवश

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक भीमसेन देठे यांचे शनिवारी दुपारी १ वाजता शांतीआवेदन आश्रम येथे कर्करोगामुळे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, नातू असा परिवार आहे. ‘चक्री’ या अभिजात कादंबरीमुळे त्यांच्या लेखणीने वाहवा मिळवली. देठे यांच्या कविता, कादंबरी हे विषय विद्यार्थ्यांचे संशोधनाचे आहेत. मागास समाजाच्या व्यक्तिरेखा त्यांच्या लिखाण साहित्यात नायकाच्या भूमिकेत दिसून येतात. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही समाजसेवेचा वसा त्यांनी सुरू ठेवला.

Web Title: Bhimsen Dele Kalevash