Join us
Daily Top 2Weekly Top 5

परिवेक्षणार्थी आयपीएस अर्चित चांडक यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 20:29 IST

भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) ७१ व्या तुकडीतील अधिकारी अर्चित चांडक यांना महाराष्ट्र केडर मिळालेले आहे.

मुंबई : भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) ७१ व्या तुकडीतील अधिकारी अर्चित चांडक यांना महाराष्ट्र केडर मिळालेले आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नाशिक पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

आयपीएसच्या ७१ व्या तुकडीतील पाच अधिकाऱ्यांची गेल्या नोव्हेंबरपासून नाशिक अकादमीत सहा महिने व त्यानंतर तितक्याच कालावधीसाठी विविध जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर त्यांची विविध घटकामध्ये पुर्णवेळ नियुक्ती केली जाणार आहे.

टॅग्स :पोलिसमुंबईमहाराष्ट्र