मुंबई - ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री उपस्थित होते.आशाताईंनी संगीत क्षेत्राशी निगडीत संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव शासन पुढे घेऊन जाईल. आशाताईंच्या संकल्पनेतील संस्था साकार व्हावी यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बैठकीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचून दाखविला.
English
हिंदी सारांश
Web Title : Music institute from Asha Bhosle's vision to be established: CM announces
Web Summary : Maharashtra government will establish a music institution envisioned by Asha Bhosle, announced Chief Minister Fadnavis in a cabinet meeting. The cabinet paid tribute to the legendary singer, pledging to realize her vision.

Web Title : आशा भोसले की संकल्पना से संगीत संस्थान स्थापित होगा: मुख्यमंत्री की घोषणा
Web Summary : महाराष्ट्र सरकार आशा भोसले द्वारा परिकल्पित एक संगीत संस्थान स्थापित करेगी, मुख्यमंत्री फडणवीस ने कैबिनेट बैठक में घोषणा की। कैबिनेट ने महान गायिका को श्रद्धांजलि अर्पित करते हुए उनकी दृष्टि को साकार करने का संकल्प लिया।