Join us
Daily Top 2Weekly Top 5

६४ हजार प्रवाशांचा नव्या मेट्रोने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 06:23 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: नव्याने सुरू झालेल्या मेट्रो रेल्वेमधून शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत ६४ हजार ६५ प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो ७ मधून गुरुवारी १४ हजार ६७५, तर शुक्रवारी २८ हजार ३८१ प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो २ अ मधून गुरुवारी १६ हजार ४०१ प्रवाशांनी, तर शुक्रवारी ३५ हजार ६८४ प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली. एकूणच नवी मेट्रो सेवा मुंबईकरांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रो