चविष्ट मोदक हा गणेश चतुर्थी उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. या सणासुदीच्या बिझी दिवसांमध्ये माझा आपल्याला सुमधूर गोडवा आणि निवांत क्षण देतो.
गणेश चतुर्थीला केल्या जाणाऱ्या पारंपरिक मोदकांना आंब्याच्या स्वादाने भरलेल्या माझाची जोड दिली तर?
माझा मोदक ही अशाच प्रकारची स्पर्धा. मुख्य साहित्य म्हणून माझाचा वापर करून तुम्ही बनवलेल्या चवदार मोदकांच्या रेसिपीची.
अधिक काय?
पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी नवाकोरा आयफोन 7 आणि पुढच्या पाच विजेत्यांना प्रत्येकी अॅमेझोन एको प्लस (सेकंड जनरेशन) बक्षीस म्हणून दिलं जाईल.
विजेत्यांचे रेसिपी व्हिडीओ वेबसाईटवर पाहता येतील.
चला तर मग, सर्वोत्तम माझा मोदक रेसिपीसह स्पर्धेसाठी तयार होऊ या!
वेबसाईटवर दिलेल्या मोदकप्रेमींना आवडणाऱ्या काही रेसिपी तुम्ही संदर्भ म्हणून पाहू शकता ‘माझा मोदक’च्या माध्यमातून गणेशोत्सवात आंब्याचा गोडवा भरण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुमचं काय?
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आत्ताच नोंदणी करा.
Terms & Conditions
Apple iPhone 7
Amazon Echo Plus
30th Aug'20
29th Aug'20
29th Aug'20
28th Aug'20
27th Aug'20
25th Aug'20
25th Aug'20
25th Aug'20
24th Aug'20
24th Aug'20
24th Aug'20
23rd Aug'20
22nd Aug'20
22nd Aug'20
21st Aug'20
21st Aug'20
19th Aug'20
17th Aug'20
17th Aug'20
17th Aug'20