शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

फ्लॅटमध्ये आग लागून सिलिंडराचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 11:53 AM

फ्लॅटला आग लागून आतील गॅस सिलिंडराचा स्फोट होण्याची घटना गोव्यातील मडगाव शहरातील माडेल येथे काल रात्री घडली.

मडगाव: फ्लॅटला आग लागून आतील गॅस सिलिंडराचा स्फोट होण्याची घटना गोव्यातील मडगाव शहरातील माडेल येथे काल रात्री घडली. सुदैवाने यावेळी फ्लॅटमध्ये कुणी नसल्याने प्राणहानी टळली. या दुर्घटनेत एकूण दोन लाखांची हानी झाली. मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाउन आग आटोक्यात आणताना पंधरा लाखांची मालमत्ता बचाविली. आग विझविण्यासाठी एका बंबचा वापर करण्यात आला.काल गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. येथील कदंब बस स्थानकाशेजारी असलेल्या कंदबा आकार्डे इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग लागली. स्टेनलियो डायस यांच्या मालकीचा हा फ्लॅट आहे. रात्री आग लागल्याचे पाहून इमारतीत राहणाºया अन्य रहिवाशांनी त्वरीत यासंबधीची माहिती मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयाला दिली. दलाचे अधिकारी दोमिंगोस एफ गामा यांच्या मार्गदर्शनाखाली माहिर कळंगुटकर, कृषाल गावडे, महादेव वरक व निलेश मुळी यांनी घटनास्थळी धाव घेउन एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.आगीत रेफ्रिजरेटर, स्वयंपाक घरातील वस्तू जळून खाक झाल्या. फातोर्डा पोलिसांनीही मागाहून घटनास्थळी जाउन पहाणी केली.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात