Join us

विशालला आवडले श्रद्धाचे डोळे

By admin | Updated: August 27, 2014 02:01 IST

श्रद्धा कपूर विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’ या चित्रपटात दिसणार आहे. विशालला श्रद्धाचे डोळे खूप आवडले.

श्र द्धा कपूर विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’ या चित्रपटात दिसणार आहे. विशालला श्रद्धाचे डोळे खूप आवडले. त्याच्या मते श्रद्धाचे डोळे काश्मिरी मुलींसारखे आहेत. श्रद्धाला तिच्या काश्मिरी सौंदर्याबाबत समजले तेव्हा तीही खूप खुश झाली. चित्रपटात श्रद्धासोबत शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहे. श्रद्धाला या चित्रपटात घेणे विशालसाठीही फायद्याचे राहिले आहे. काश्मीरच्या अतिथंड वातावरणात एक वेळ तर अशी आली होती की, शूटिंग अवघड आहे, असे विशालला वाटले; पण या दोघांनी तसे होऊ दिले नाही.