वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस आता रोहित धवन दिग्दर्शित ‘ढिश्यूम..’साठी एकत्र येत आहेत. लवकरच या सिनेमाच्या गाण्याचे शूटिंग करण्यासाठी ही जोडी अबुधाबीला रवाना होणार आहे. दरम्यान, अबुधाबीच्या वाळवंटात शूट करण्यासाठी खूप एक्साइटेड असल्याचे जॅकलिनने सांगितले.
वरुण-जॅकलिन करणार ‘ढिश्यूम..’
By admin | Updated: April 11, 2015 23:01 IST