सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर कंगनाकडे चित्रपटांची रीघ लागली आहे. सध्या ‘तनू वेड्स मनू’ चित्रपटाच्या सिक्वलमध्ये व्यस्त असलेली कंगना लवकरच प्रेक्षकांना रडायला भाग पाडणार आहे. ट्रॅजेडी क्वीन मीनाकुमारी यांच्या आयुष्यावरील चित्रपटात कंगना प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. मात्र याचे चित्रीकरण पुढच्या वर्षी सुरू होणार आहे.
ट्रॅजेडी क्वीन कंगना
By admin | Updated: April 8, 2015 23:47 IST