Join us

‘महती’चा श्रीगणेशा

By admin | Updated: January 31, 2015 04:52 IST

संगीत क्षेत्रातील नामांकित घराण्यांपैकी एका कुटुंबातून आणखी एक नवा चेहरा प्रेक्षकांसमोर आला आहे. सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती

संगीत क्षेत्रातील नामांकित घराण्यांपैकी एका कुटुंबातून आणखी एक नवा चेहरा प्रेक्षकांसमोर आला आहे. सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती आणि व्हायोलिनवादक एल. सुब्रमण्यम् यांच्या ‘महती’ या अवघ्या तीन वर्षांच्या नातीने सिद्धिविनायक गणेश मंदिरात निरागस सूर छेडत गायनाचा श्रीगणेशा केला आहे.