हीरोपंती अंदाजात बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आता अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा एकदा सब्बीर खान आणि साजिद नाडियादवाला यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. सलमान खानच्या १९९० च्या ‘नगमा’वर आधारित या चित्रपटात टायगर प्रेमासाठी लढणाऱ्या ‘रेबेल’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट पुढच्या वर्षीच्या एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रेमासाठी लढणार टायगर
By admin | Updated: February 21, 2015 01:14 IST