Join us

ती मी नव्हेच!

By admin | Updated: February 12, 2015 23:55 IST

मराठी अभिनेत्री राधिका आपटेचे कथित न्यूड फोटो सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले आहेत.

मराठी अभिनेत्री राधिका आपटेचे कथित न्यूड फोटो सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले आहेत. राधिका आपटे मराठीसह बॉलीवूड सिनेमांमधील नावाजलेली अभिनेत्री आहे. नुकतेच तिने अभिनेता रितेश देशमुखसह ‘लय भारी’ या सिनेमामध्ये काम केले आहे. याआधी तुषार कपूरसह ‘शोर इन द सिटी’मध्येही अभिनय केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो मॉर्फ केलेले असून, ते माझे फोटो नाहीत, असे अभिनेत्री राधिका आपटेने स्पष्ट केले आहे.