Join us

ट्विंकल आणि युवराजमध्ये ‘टशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 13:17 IST

'टशन ए इश्क' या छोट्या पडद्यावरील मालिकेतील लव्हबर्ड्स ट्विंकल आणियुवराज यांच्यात रियलमध्ये काही तरी बिनसलंय.ट्विंकलची भूमिकासाकारणारी जॅसमिन ...

'टशन ए इश्क' या छोट्या पडद्यावरील मालिकेतील लव्हबर्ड्स ट्विंकल आणियुवराज यांच्यात रियलमध्ये काही तरी बिनसलंय.ट्विंकलची भूमिकासाकारणारी जॅसमिन भसिन आणि युवराज फेम झेन इमाम यांची जोडी रसिकांनाभावते.. दोघांमधली ऑन स्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा तितकीच खास आहे. मात्रसध्या ऑफ स्क्रीन या दोघांमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचं समजतंय.शूटिंगच्या वेळी झेन अनेकदा आपले डायलॉग विसरतो. त्यामुळंच जॅसमिनचापारा चांगलाच चढला. त्यानंतर दोघांमध्ये सेटवरच जोरदार हमरीतुमरीझाल्याचंही बोललं जातंय. मात्र अशाप्रकारे सेटवर वाद सुरुच असतात त्यातकाही नवं नसल्याचं झेननं म्हटलंय. तर आपण खूप चांगले मित्र असल्याचीसारवासारव जॅसमिननं केलीय. मात्र या दोघांना कोण सांगेल का की आगलावल्याशिवाय धूर निघत नाही ना.कुठं तरी काही तरी बिनसलंय त्यामुळंच तरया चर्चा सुरु नाही का ?