सोनू सूदचे सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:46 IST
सब टीव्हीवर सोनू सूद 'कॉमेडी सुपरस्टार' मालिकेत परीक्षक म्हणून सुष्मिता आणि शेखरसोबत आहे.स्पर्धक पुष्पिंदर जिरा तिच्या आईला मिस ...
सोनू सूदचे सरप्राईज
सब टीव्हीवर सोनू सूद 'कॉमेडी सुपरस्टार' मालिकेत परीक्षक म्हणून सुष्मिता आणि शेखरसोबत आहे.स्पर्धक पुष्पिंदर जिरा तिच्या आईला मिस करत होती. त्यामुळे त्याने तिच्या आईला फोन लावला.तिचे बोलणे झाल्यावर तिच्या चेहर्यावर एक स्मित आले. त्यामुळे पुष्पिंदरसाठी सोनूचे हे सरप्राईजच आहे.