Join us

कपिलच्या सेटवर ढिश्शूमचे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 15:06 IST

वरुण धवन, जॉन अब्राहम आणि जॅक्लिन फर्नांडिस यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ढिश्शूम या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरदार सुरू आहे. ...

वरुण धवन, जॉन अब्राहम आणि जॅक्लिन फर्नांडिस यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ढिश्शूम या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरदार सुरू आहे. या प्रमोशनच्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने नुकतीच द कपिल शर्मा शोला भेट दिली. त्यांनी कपिल शर्मा शोमध्ये खूपच मजा-मस्ती केली. सुनील ग्रोव्हर, अली अजगर यांनी सगळ्यांना खळखळून हसवले. या चित्रपटात अक्षय खन्नाही प्रमुख भूमिकेत आहे. पण अक्षयने त्याच्या टीमसोबत द कपिल शर्मा शोमध्ये उपस्थिती दर्शवली नाही.