Join us

​हॅालिवुड एक्ट्रेससह परवेश राणा अडकणार लग्नबंधनात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2016 16:52 IST

हॅालिवुड एक्ट्रेस स्कारलेट विल्सनसह परवेश राणा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. हे दोघंही येत्या 25 ऑगस्टला लग्न करणार आहेत.मात्र ...

हॅालिवुड एक्ट्रेस स्कारलेट विल्सनसह परवेश राणा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. हे दोघंही येत्या 25 ऑगस्टला लग्न करणार आहेत.मात्र हे लग्न भारतात होणार नसून लंडनला होणार आहे. परवेश लग्नानंतर किमान 1 वर्ष तरी लंडनलाच राहणार असल्याचं कळतंय. त्यानंतर मुंबई किंवा दिल्ली येथे हे सेटल होणार असल्याचं परवेश राणा विचारात आहे. परवेश राणा 'बिग बॅास सिझन- 3' चा स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. तसंच 'इमोशनल अत्याचार' या शोचं ही त्यानं सुत्रसंचालन त्यानं केलं होतं.