OMG अर्जुन बिजलानीला अशा प्रकारे आहे गाणे ऐकण्याची आवड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 11:12 IST
अर्जुन बिजलानीहा आपल्या शांत आणि मस्त स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र त्याची एक भन्नाट सवयीचा रहस्य उघड झाले आहे. 'परदेस ...
OMG अर्जुन बिजलानीला अशा प्रकारे आहे गाणे ऐकण्याची आवड?
अर्जुन बिजलानीहा आपल्या शांत आणि मस्त स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र त्याची एक भन्नाट सवयीचा रहस्य उघड झाले आहे. 'परदेस मै हे मेरा दिल'च्या सेटवर जेव्हा त्याला शूटिंगमध्ये मोकळा वेळ मिळतो त्यावेळ तो त्याच्या व्हॅनिटीत मोठ्या आवाजात म्युझिक ऐकतो.इतकेच नाही तर मोठ्या आवजातील गाण्यांवर बेभान होवून नाचायलाही त्याला आवडते. शूटिंगच्या ब्रेकमध्ये तो त्याच्या व्हॅनिटीमध्ये इतक्या मोठ्या आवाजत गाणी वाजवतो की त्याला कोणी बोलावतेय याचे भानही अर्जुला राहात नाही. कोणीही कीतीही मोठ्याने व्हॅनिटीचा दरवाजा ठोठावला तरीही अर्जुनला त्याचा थांगपत्ता लागत नाहीय.याविषयी अर्जुन सांगतो, मुळात मला संगीत ऐकायला खूप आवडते, ते माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. त्यामुळे मी अनेकदा मोठ्या आजात म्युझिकचा आनंद लुटतो.गंमत म्हणजे मी ब्रेकमध्ये व्हॅनिटीत मोठ्या आवाजा गाणी ऐकत असल्यामुळे कोणाच्या हाकेलाहीओ.. देत नसल्याचे माझे सहकलाकार सांगतात.मात्र म्युझिक ही अशी गोष्ट आहे जे मला सतत एनर्जेटीक ठेवण्यात मदत करते त्यामुळे मला मोठ्याने गाणी ऐकण्याची आवड असल्याचे सांगतो.