Join us

निकितन आणि क्रतिकाची फुल टू धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 13:45 IST

क्रतिका सेनगरने कसम तेरे प्यार की या मालिकेला नुकताच रामराम ठोकला. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. ...

क्रतिका सेनगरने कसम तेरे प्यार की या मालिकेला नुकताच रामराम ठोकला. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. पण तिची भूमिका ही काहीच भागांसाठी असणार असल्याचे आधीच ठरलेले होते. या मालिकेचे चित्रीकरण संपल्यानंतर क्रतिकाने काही दिवसांचा ब्रेक घ्यायचे ठरवले आहे. क्रतिकाचा पती निकितन धीर यानेदेखील काहीच दिवसांपूर्वी नागार्जुन - एक योद्धा ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनीही ब्रेक घेऊन एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला. यावेळी क्रतिकाचा भाऊही त्यांच्यासोबत होता. या तिघांनी मिळून खूप धमाल मस्ती केली.