मराठी सेलिब्रिटींचा 'पाउट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 04:51 IST
मोबाईल हातात पडताच....सेल्फी काढणे हा एक नियमच बनला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. लहान मुलांपासून ते मोठयांपर्यत सर्वामध्ये सेल्फीची ...
मराठी सेलिब्रिटींचा 'पाउट'
मोबाईल हातात पडताच....सेल्फी काढणे हा एक नियमच बनला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. लहान मुलांपासून ते मोठयांपर्यत सर्वामध्ये सेल्फीची क्रेझ आहे. तरूणांईचा तर पोहोचेल तिथे सेल्फी हा पक्का असतो. या सेल्फीसोबत पाउट पोझ दिली नाही तर सेल्फी फोटोसेशनदेखील पूर्ण होत नाही. मग या क्रेझी वातावरणात मराठी सेलेब्रिटी तरी तसे मागे राहतील. एका पुरस्कारांदरम्यान सर्व मराठी सेलेब्रिटी एकत्रित आले होते. या सर्वाना सेल्फीचा मोह आवरला नाही. पाहताच, वैभव तत्ववादीने मोबाईलमध्ये सेल्फी घेताच तेजिस्वनी पंडित, सिध्दार्थ जाधव, पूजा सावंत, प्रसाद जावडे, भूषण प्रधान, आभिजीत खांडकेकर आदि कलाकार पाउट पोझमध्ये सेल्फी काढण्यास रेडी झाले. सेल्फी बनता है, तो पाउट भी होनाच चाहिए अशाच काही मूडमध्ये मराठी सेलेब्रिटी होते.