थायलंडमध्ये गोपी बहूचा मस्ती मूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 15:52 IST
'साथ निभाना साथिया'मधली गोपी बहू म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जी सध्या वेगळ्याच जगात आहे. थायलंडमध्ये ती सध्या एन्जॅाय करतेय. नेहमी साडी ...
थायलंडमध्ये गोपी बहूचा मस्ती मूड
'साथ निभाना साथिया'मधली गोपी बहू म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जी सध्या वेगळ्याच जगात आहे. थायलंडमध्ये ती सध्या एन्जॅाय करतेय. नेहमी साडी दागिन्यांमध्ये गोपी बहूला आपण पाहतो. मात्र थायलंडमध्ये ही गोपी बहू ग्लॅमरस अंदाजात वावरतेय.थायलंडच्या पटाया बीच वर तिनं पार्टी देखील एन्जॅाय केलीय. नेहमीच्या शेड्युअलपेक्षा स्वतःसाठी थोडा वेळ काढून मस्त फुल ऑन मजा करण्यात काही वेगळाच आनंद असल्याचं देवोलीनानं म्हटलंय. तिनं हे आपले गॅार्जिअस फोटो सोशल साईटवर शेअर केले आहेत.