Join us

बिग बॉस स्पर्धकांचे कुटुंबीय घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:28 IST

बिग बॉसमध्ये काही बदल होणार असून काही स्पर्धकांचे कुटुंबीय घरात एन्ट्री करणार आहे.बिग बॉस बर्‍याचवेळेस असे चेंजेस करत ...

बिग बॉसमध्ये काही बदल होणार असून काही स्पर्धकांचे कुटुंबीय घरात एन्ट्री करणार आहे.बिग बॉस बर्‍याचवेळेस असे चेंजेस करत असतो. पुन्हा एकदा कंट्रोल टास्क बिग बॉसमध्ये होणार आहे.किश्‍वरची आई आणि रोशेलची बहीण बिग बॉसमध्ये एन्ट्री करणार आहेत. पाहूयात नेमके काय बदल बिग बॉस करू इच्छितात.कळेलच ते लवकर.