अंगद नवा वारसदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 15:25 IST
सौभाग्यलक्ष्मी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अंगद हसिजा वारीस या मालिकेत झळकणार आहे. अंगद सपना बाबुल का...बिदाई या मालिकेमुळे ...
अंगद नवा वारसदार
सौभाग्यलक्ष्मी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अंगद हसिजा वारीस या मालिकेत झळकणार आहे. अंगद सपना बाबुल का...बिदाई या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आला होता. या मालिकेत त्याने साकारलेली गतिमंद मुलाची व्यक्तिरेखा खूपच गाजली होती. आता वारिस या मालिकेत तो नकारात्मक भूमिका साकारणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना अंगदचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे.