‘रोर : टायगर्स आॅफ द सुंदरवन’, ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’ आणि ‘मिस्टर एक्स’ या सिनेमांमध्ये झळकलेली नोरा फतेही दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आगामी ‘बाहुबली’ या सिनेमाच्या प्रमोशनल साँगमध्ये दिसेल. हैदराबादमध्ये नोरा गाण्याचे शूटिंग करत असाताना अचानक तिचा टॉप खाली सरकला. कॅमेरा आॅन होता आणि सेटवर बरेच क्रू मेंबर्स होते. सिनेमाची लीड अॅक्ट्रेस तमन्ना भाटियासुद्धा तिथे हजर होती. नोराचे वार्डरोब मालफंक्शन होत असल्याचे लक्षात येताच तमन्ना तिच्या बचावासाठी पुढे आली म्हणे.
तमन्ना आली नोराच्या मदतीला धावून
By admin | Updated: June 26, 2015 23:19 IST