‘ब्योमकेश बक्षी’नंतर धोनीच्या बायोपिकमध्ये बिझी असणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत बॉलीवूडची अभिनेत्री आलिया भट्टसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. होमी अदाजनिया दिग्दर्शित एका पुनर्जन्माच्या कथेवर आधारित सिनेमात ते एकत्र दिसणार आहेत. ‘खान’ त्रिकूटासोबत काम करण्याची इच्छा बाजूला सारून आलियानेही या सिनेमाला होकार दिला आहे.
आलियाबरोबर सुशांतचा रोमान्स
By admin | Updated: April 27, 2015 22:54 IST