Join us

सनी-रणविजय ‘लव्हगुरू’

By admin | Updated: April 24, 2015 09:30 IST

बॉलीवूडमध्ये पदार्पणापासून आपल्या ‘लीलां’मुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सनी लिआॅन आता लव्हगुरू होणार आहे. नवोदित तरुणाईच्या ‘लव्हलॉजी’वर त्यांना नवे फंडे शिकवण्यासाठी

बॉलीवूडमध्ये पदार्पणापासून आपल्या ‘लीलां’मुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सनी लिआॅन आता लव्हगुरू होणार आहे. नवोदित तरुणाईच्या ‘लव्हलॉजी’वर त्यांना नवे फंडे शिकवण्यासाठी व्हीजे रणविजयसोबत एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये हे दोघे लव्हगुरू असणार आहेत. यासाठी नुकतेच दोघांनी प्रमोशनल शूट केले.