अभिनेत्री सनी लिओनीसाठी यंदाचा ख्रिसमस हा भेटवस्तंूचा वर्षाव करणारा ठरला आहे. तिला ख्रिसमसच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी पती डेनियल वेबरकडून एक खास ख्रिसमस भेट मिळाली आहे. स्वत: सनीने ट्विटरवर याविषयी आपल्या चाहत्यांना सांगितले. डेनियलने सनीला बीएमडब्ल्यू गाडी ख्रिसमसची भेट म्हणून दिली आहे.
सनीची ख्रिसमस भेट
By admin | Updated: December 27, 2014 01:50 IST