बॉलीवूडच्या पडद्यावर आपल्या ‘लीलां’नी चाहत्यांना घायाळ करणारी सनी लिआॅन आपला पती डेनिअल वेबरसोबत नुकतीच कॅनडावारी करून आली. दोघांनी कॅनडाच्या फ्रोझन लेकवर धम्माल-मस्ती तर केलीच शिवाय स्केटिंगचा आनंद लुटला. सनीने कॅनडाचे फोटोस् सोशल साइट्सवरही शेअर केलेत.
सनीची कॅनडावारी
By admin | Updated: February 18, 2015 23:51 IST