Join us

सुमीतची मराठीत एन्ट्री!

By admin | Updated: May 15, 2015 22:17 IST

मराठी नाटक आणि मालिकांमध्ये रमलेला सुमीत राघवन आता मराठी चित्रपटात एन्ट्री घेत आहे. ‘संदूक’ या ऐतिहासिक आणि विनोदी चित्रपटात

मराठी नाटक आणि मालिकांमध्ये रमलेला सुमीत राघवन आता मराठी चित्रपटात एन्ट्री घेत आहे. ‘संदूक’ या ऐतिहासिक आणि विनोदी चित्रपटात सुमीत आपले नाणे पडद्यावर वाजवण्यास सिद्ध झाला आहे. त्याच्यासोबत भार्गवी चिरमुले भूमिका करीत असून, या दोघांची आगळीवेगळी अशी केमिस्ट्री या चित्रपटात जुळली आहे.