सच्चा कलावंत प्रतिकूल स्थितीतही आपले कर्तव्य विसरत नाही, हे सुमीत राघवन याने दाखवून दिले आहे. ‘संदूक’ या चित्रपटाचे चित्रीकरण कुडाळमध्ये सुरू असताना तिथली वीज गायब झाली; परंतु सुमीतने त्याही स्थितीत खरोखर घाम गाळत काम चालू ठेवले. आता त्याचे हे श्रम चित्रपटात किती दिसतात, ते पाहायचे.
सुमीतने गाळला घाम!
By admin | Updated: April 27, 2015 22:56 IST